तेजस्विनी महिला विकास संस्था

तेजस्विनी महिला विकास संस्था मध्ये आपले स्वागत करत आहे...

 श्री संत भगवान बाबा बहु.सेवाभावी संस्था अंतर्गत तेजस्विनी महिला विकास संस्था मार्फत ग्रामीण व शहरी  भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळावे म्हणून काम करणारी एक अग्रगण्य सामाजिक संस्था.

 आम्ही आमच्या संस्थेमार्फत महिलांना बचत गट स्थापन करणे चालवणे त्यासाठी लागणारे सर्व मदत करतो.